Bhavgeet - Heech Raghava - हीच राघवा हीच पैंजणे...
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
ज्येष्ठ भावगीतगायक श्री. बबनराव नावडीकर यांचा अमृत महोत्सव दिनांक -- ८ सप्टेंबर १९९७ , नागपंचमी स्थळ -- महर्षी व्यास मंदिर, १७३७ / ३८ सदाशिव पेठ पुणे ४११ ०३०. हीच राघवा हीच पैंजणे... गायक - बबनराव नावडीकर गीतकार -- भालचंद्र खांडेकर संगीतकार -- गजाननराव वाटवे व्हायोलीन - श्री. जोगळेकर तबला -- आनंद नावडीकर