Tuesday, 16 June, 2026г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

बिझनेससाठी ग्राहक कसे मिळवाल ? | Customer acquisition techniques | Marathi business coach

बिझनेससाठी ग्राहक कसे मिळवाल ? | Customer acquisition techniques | Marathi business coachУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
बिझनेससाठी ग्राहक कसे मिळवाल ? | Customer acquisition techniques मित्रानो, ग्राहक मिळविणे हे बिझनेस साठी सगळ्यात महत्वाचे काम आहे. परंतु आजही अनेक असे बिझनेस सुरु होतात ज्याची इतर सर्व तयारी असते फक्त ग्राहक कुठून मिळवायचा (Customer acquisition techniques) ते माहित नसते. असे बिझनेस कालांतराने बंद होतात आणि उद्योजक मात्र आपल्या नशिबाला दोष देत राहतो आज या व्हिडीओ मध्ये Marathi Business Coach श्री. सलिल सुधाकर चौधरी नवे ग्राहक मिळविण्याच्या चार मनोरंजक गोष्टी सांगत आहेत. उद्योजक कसा विचार करतात ते सर्व होतकरू उद्योजकांना यातून नक्कीच शिकता येईल. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा आणि आणखीन असे व्हिडीओ पाहायचे असतील तर या युट्युब channel ला सबस्क्राईब करा. धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी ///// टेनसेंट - जगातील पाचवी मोठी इंटरनेट कंपनी https://www.youtube.com/watch?v=zIhm-x91_kg फक्त चार वर्षात XIAOMI कंपनी भारतामध्ये नंबर १ कशी बनली ? https://www.youtube.com/watch?v=0OhBKllVjaM एक कंपनी जिला हरवणं अशक्य आहे ! - https://www.youtube.com/watch?v=SAOLVyP61QQ एलोन मस्क केस स्टडी - https://www.youtube.com/watch?v=kjQ8RrqQQYk डॉ. वेलुमणी - थायरोकेअर केस स्टडी - https://www.youtube.com/watch?v=_5hiovPSYmM कसं असणार आहे आपले भविष्य ! - https://www.youtube.com/watch?v=jljR3w7jXrU धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया ! नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स www.netbhet.com ===================================================== आता नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर देखील उपलब्ध आहे. यासाठी 9082205254 या क्रमांकावर SUBSCRIBE ME TO NETBHET BROADCAST असे Whatsapp मध्ये लिहून पाठवा. सोबत आपले नाव, इमेल पत्ता आणि शहर ही माहिती देखील पाठवा. ==================================================== नेटभेटने (www.netbhet.com) सुरु केलेल्या Online Marathi Entrepreneurship Training Course या मालिकेतील पहिल्या काही प्रकरणांचे व्हिडीओ खाली दिले आहेत. व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असलेल्या प्रत्येकाला हे व्हीडीओ नक्की आवडतील आणि उपयोगी ठरतील. या मालिकेत ६५ व्हीडीओ असणार आहेत. त्यापैकी पहिल्या १७ व्हीडीओंची लिंक येथे देण्यात आली आहे. पुढील व्हीडीओ लवकरच तुम्हाला www.netbhet.com या वेबसाईटवर पाहता येतील. कृपया हा मेसेज इतर ग्रुप्स आणि सोशल मिडीयावर पाठवून जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना या अमूल्य ज्ञानाचा लाभ घेण्यास मदत करा. Section 1 - Entrepreueship Basics १. Entrepreneur म्हणजे काय ? Entrepreneur , Businessman आणि Freelancer मधील फरक ! - https://youtu.be/eyCIBszuGHs २. उद्योजकते बद्दलचे गैरसमज Entrepreneurship myths - https://youtu.be/i8dw0fmldVg Section 2 - Entrepreurship Mindset ३. उद्योजकांप्रमाणे विचार कसा करावा ? How to think like an entreprenuer ? - https://youtu.be/mBJ9wod2bNw ४. कोणता व्यवसाय करावा हे माहित नसताना सुरुवात कशी करावी ? - https://youtu.be/13k5tBXQGpw ५. उद्योजकाच्या नजरेतून उत्पन्न मिळविण्याचे प्रकार ! Different types of Income - https://youtu.be/zQlXD6SGl-k ६. संधी शोधल्यावर तिचे व्यवसायात रुपांतर करण्याच्या ५ पायऱ्या ! 5 Steps - From Idea To Launch - https://youtu.be/epY5c8QeFDU Section 3 - Core concepts of Entrepreneurship ७. सेवा व्यवसाय आणि उत्पादन व्यवसाय Service Business Vs Product Business - https://youtu.be/Z6989siC_CQ ८. बिझनेस मॉडेल म्हणजे काय ? What is a Business model ? - https://youtu.be/3Rg0KJdxSRM ९. पारंपारिक बिझनेस मॉडेल्स Traditional Business Models - https://youtu.be/Bi6oKddaCWY १०. नविन आधुनिक बिझनेस मॉडेल्स New Innovative Business Models - https://youtu.be/WaDiOX8-Prk Section 4 - Business Idea Validation ११. आपली बिझनेस आयडीया योग्य आहे की नाही हे पडताळून पाहणे How to Validate your Business Idea? - https://youtu.be/ixh2wY1Bvlk १२. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - सर्वे - Survey - Tool for Business Idea Validation - https://youtu.be/TCpUZcPBC9U १३. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - एक्स्पर्टसचा सल्ला - Ask the Expert - Business Idea Validation Tool - https://youtu.be/ffm4KYJ4Cdc १४. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - लीन स्टार्टअप - भाग १ | Lean Startup - Part 1 : https://youtu.be/HZ0IvZIx5vg १५. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - लीन स्टार्टअप - भाग 2 | Lean Startup - Part 2 : https://youtu.be/i5D1PYy2Fss १६. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - Landing Pages - https://youtu.be/hhBSf90smMw १७. बिझनेस आयडीया पडताळण्याचे टूल - Minimum Viable Products - https://youtu.be/TInbYT1PvIw १८. बिझनेस आयडीया चे मुख्य घटक / Business idea equation - https://youtu.be/E361hc3kjlM 19. नविन बिझनेस आयडीया कशी शोधावी ? | How to find new business ideas ? - https://youtu.be/pXHxYijGUL8 कृपया हा मेसेज इतर ग्रुप्स आणि सोशल मिडीयावर पाठवून जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना या अमूल्य ज्ञानाचा लाभ घेण्यास मदत करा. धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया ! नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स www.netbhet.com ===============================================
Мой аккаунт