हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतले | Police Detain Dhananjay Desai
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात कोठला इदगाह मैदानावर होणाऱ्या सभेला हिंदू राष्ट्र सेनेने विरोध केलाय. सभा होऊ दिली जाणार नाही, असा इशारा हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईंनी दिला होता. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: https://www.facebook.com/maharashtratimesonline/
Twitter: https://twitter.com/mataonline