How to use IFFCO kisan app in marathi? इफको किसान अँप कसे वापरायचे? मराठी #digitalshetkari #२ डिजिटल शेतकरी सिरीज चा दुसरा व्हिडीओ #१ कृषिकिंग अँप चा व्हिडीओ पहा https://youtu.be/U52ZqRHVC1o २) फुले कृषिदर्शनी अँप कसे वापरायचे? https://youtu.be/nqRIyNBqZAM ३) agrostar ने खरेदी करा शेतीविषयक वस्तू घरपोच https://youtu.be/gSRhv_BeWzs ४) मार्केट यार्ड अँप चा विडिओ https://youtu.be/qsyQEyHFz-s ५) महा किसान अँप चा विडिओ https://youtu.be/LvOlnlnvEOE IFFCO kisan app play store https://goo.gl/lzeh7j IFFCO kisan APK download link https://goo.gl/svIT8I या लिंक वरून शॉपिंग करा आणि मला मदत करा, Flipkart app download http://fkrt.it/n54h1!NNNN Flipkart offer zone http://fkrt.it/wG!Ou!NNNN Snapdeal offer zone https://goo.gl/35IbMZ Amazon offer zone https://goo.gl/gfRQPH ‘इफको किसान’ अॅप्सची वैशिष्ट्ये :- Ø हवामान : यामध्ये भारतीय हवामान विभागाकडून आपल्याच जिल्ह्यातील पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज कळू शकेल. Ø बाजारभाव : यामध्ये शेतकऱ्याला हव्या त्या शेतीमालाचा सध्या स्थितीतील बाजारभाव कळू शकेल. Ø तज्ञांचा सल्ला : यात पिकांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. यामध्ये पिक, फळपिक, जनावरांविषयी हवी असलेली माहिती, फोटोसह तसेच लिखित स्वरुपात तज्ञास प्रश्न करण्याचे प्रयोजन केले आहे. त्यावर त्वरित तज्ञानी मार्गदर्शन केलेले सल्ला पाहून अचूक उपाययोजन करता येईल. Ø बाजार :- या मध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांच्याकरीता एक व्यासपीठ आहे. जसे कि शेतकरी आपल्या उत्पादित शेतमालाची विक्री आता किंवा भविष्यात करावयाची असल्यास शेतमालाचा तपशील पोस्ट करू शकतो. त्यानंतर अनेक खरेदीदार त्यास खरेदी करू शकतात. Ø बातम्या:- या मध्ये दररोज नवनवीन ग्रामीण जनसमुदायास उपयुक्त, शेती क्षेत्राशी संबधित चालू घडामोडींविषयीची माहिती शेतकऱ्यास मिळू शकते. Ø प्रोफाइल – यामध्ये आपल्या फोटोसह व्यक्तिगत संपूर्ण माहिती भरून, त्या संदर्भाची माहिती प्राप्त करता येईल. Ø नोकरी – यामध्ये मिळते नोकरीविषयक माहितीचे वार्तापत्र. Ø व्हिडिओ – यात आपण पाहू शकतात शेती लागवडीचे व शेती संबधीचे संपूर्ण व्हिडियो -~-~~-~~~-~~-~- Please watch: "How to Link aadhar number with sim card by OTP? How to Link aadhar to mobile number by just calling?" https://www.youtube.com/watch?v=KH2MEWzMJTw -~-~~-~~~-~~-~- Contact us:- Business Email:-
[email protected] My Gears:- My coller Mic:- http://amzn.to/2CEFIVM My Mic:- https://amzn.to/2M2nlBr My Tripod:- https://goo.gl/R2C1jh My Tripod mobile holder:- http://amzn.to/2EzwbzK My mobile:- http://fkrt.it/FH0RJTuuuN My laptop:- https://amzn.to/2LTN9Q0 १) Facebook वर आम्हाला like करा https://m.facebook.com/marathimitraa २)Twitter वर follow करा https://mobile.twitter.com/marathimitraa ३) Instagram वर follow करा https://www.instagram.com/marathimitraa