मंगला सामंत :- भारतीय सण आणि मातृ संस्कृती/Mangala Samant: Indian festivals and mother cult
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
मिथकांमध्ये एक ऐतिहासिक वास्तव दडलेले असते. अंधश्रद्धा दूर सारून त्या वास्तवाचा शोध घेतला असता, पुरातन समाजाविषयी काही आडाखे बांधता येतात. सत्यवान सावित्रीच्या कथेतील वास्तवाचा मागोवा घेत आहेत मंगला सामंत.
Generally, a historic truth is hidden behind myths in any culture. It is possible to uncover such hidden truth by leaving aside superstitions associated with the myth. Mangala Samant demonstrates this by exploring the myth of Satyavan – Savitri.