Friday, 21 August, 2026г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

MNS MLA Raju Patil | Torrent Power Company विरोधात Agri Samaj Pratishthanचा मोर्चा | Thane

MNS MLA Raju Patil | Torrent Power Company  विरोधात Agri Samaj Pratishthanचा मोर्चा | ThaneУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
कळवा, मुंब्रा, शिळ, दिवा विभागातील वीज वितरण आणि वीज बिल वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले असून तसे कंत्राट टोरंट या कंपनीला देण्यात आले आहे. महावितरणला सक्षम करा आणि टोरंट कंपनीला हद्दपार करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून या भागात आंदोलन सुरु असून आता या आंदोलनाची धार अधिक तीव्र करीत गावकऱ्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. टोरंट हटाव वीज ग्राहक बचाव अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर जनमोर्चा टोरेन्ट हटाव कृती समितीने आज काढला. टोरंट हटाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. टोरंट संदर्भात यापूर्वी वारंवार बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तीन वेळा बैठका लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या तीनही बैठका रद्द करण्यात आल्याचेही पाटील सांगितले. मध्यतंरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याची माहिती पाटील यांनी दिली. Subscribe to Our Channel ?? https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! #LokmatNews #MNS #MLrajupatil #TorontoCompany #thane मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19
Мой аккаунт