Sunday, 09 August, 2026г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

मुंबई | भाजप प्रेदश कार्यालयाने राम कदमांच्या भाषणाची सीडी मागवली

मुंबई | भाजप प्रेदश कार्यालयाने राम कदमांच्या भाषणाची सीडी मागवलीУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
भाजप आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर चहुबाजुंनी टीका होत असताना आता भाजप प्रदेश कार्यालयाने याची दखल घेतलीय... भाजप प्रेदश कार्यालयाने राम कदमांनी केलेल्या वादग्रस्त भाषणाची सीडी मागवलीय.. स्वत: आमदार राम कदम त्यांच्या भाषणाची सीडी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पाठवणार आहेत... राम कदमांनी मुलींबाबत केलेल्या बेताल वक्तव्यावरुन आता पक्षाची प्रतिमी मलीन होत असल्याचं दिसत असताना भाजपनं पावलं उचललीयेत...
Мой аккаунт