पिकावर तणनाशक फवारणाऱ्या शेतकऱ्याला शिवसेनेची २५ हजारांची मदत
У вашего броузера проблема в совместимости с HTML5
पुणे - पिकाला योग्य भाव मिळत नसल्याच्या नैराश्येतून नामदेव झुंबर बरडे या शेतकऱ्याने बीटाच्या उभ्या पिकांवर तणनाशकांची फवारणी करुन पीक नष्ट केले होते. या शेतकऱ्याची भेट घेत शिवसेनेने बरडे यांना २५ हजारांची आर्थिक मदत केली.
https://goo.gl/C1zvY9