श्री संत तुकोबाराय चेरीटेबल ट्रस्ट, खारगर . रामनवमी निमित्तने अखंड हरीनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून, काल पहिले कीर्तन हे, ह .भ.प गुरुदेव प्रमोद महाराज जगताप यांचे सम्पन्न झाले. श्री संत तुकोबाराय चेरीटेबल ट्रस्ट, खारगर. रामनवमी निमित्तने अखंड हरीनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून, काल पहिले कीर्तन हे, ह .भ.प गुरुदेव प्रमोद महाराज जगताप यांचे सम्पन्न झाले. कुमुदिनी काय जाणे तो परीमळ भ्रमर सकल भोगितसे || ध्रु || तैसे तुज ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो || १ || माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नये जोड़ी त्यासी काम || २ || तुका म्हणे मुक्ताफळ शिम्पितति नाही त्याची भेट भोगती ये || ३ || जगतगुरु श्री संत तुकाराममहाराजांच्या अभंगांला अनुसरून, नामपर प्रकणातील निरूपणासाठी घेतलेला अभंग हा महाराजांनी अतिशय मार्मिक प्रमाण देत, भाविकांना योग्यरित्या दृष्टांत सांगत पटवून दिला . संत तुकारामहाराज आणि पांडुरंग यांच्यातील थेट संवाद या अभंगांतून सांगितला आहे. सातत्याने भगवंताचे नाम घेणे, ..."नामस्मरण " हाच आपल्या जीवनातील खरा मार्ग आहे जो आपल्याला भगवंतापर्यंत पोचवू शकतो, हे कळकळीने महराजांनी लोकांस सांगितले, महाराज, तुमच्या या शांत - शितल कीर्तनाचे श्रवण झाल्यामुळे तुमचे शतशः ऋणि आहोत. जाणे तो परीमळ भ्रमर सकल भोगितसे || ध्रु || तैसे तुज ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो || १ || माते तृण बाळा दुधाची ते गोडी ज्याची नये जोड़ी त्यासी काम || २ || तुका म्हणे मुक्ताफळ शिम्पितति नाही त्याची भेट भोगती ये || ३ || जगतगुरु श्री संत तुकाराममहाराजांच्या अभंगांला अनुसरून, नामपर प्रकणातील निरूपणासाठी घेतलेला अभंग हा महाराजांनी अतिशय मार्मिक प्रमाण देत, भाविकांना योग्यरित्या दृष्टांत सांगत पटवून दिला . संत तुकारामहाराज आणि पांडुरंग यांच्यातील थेट संवाद या अभंगांतून सांगितला आहे. सातत्याने भगवंताचे नाम घेणे, ..."नामस्मरण " हाच आपल्या जीवनातील खरा मार्ग आहे जो आपल्याला भगवंतापर्यंत पोचवू शकतो, हे कळकळीने महराजांनी लोकांस सांगितले, महाराज, तुमच्या या शांत - शितल कीर्तनाचे श्रवण झाल्यामुळे तुमचे शतशः ऋणि आहोत. ll राम कृष्ण हरी ll