У вашего броузера проблема в совместимости с HTML5
Sautada waterfall.. Rameshwar Sautada
maharashtra tourist places
रामेश्वर सौताडा हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.
सौताडा धबधबा हा अहमदनगर पासून 103 किमी अंतरावर आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एक ठिकाण सौताडा हे आहे. धबधब्यासोबतच तिथे रामेश्वर महादेवाचे सुंदर असे मंदिर आहे. श्रावण महिन्यात तर खुप गर्दी असते ईथे व गर्दीतुन एकच आवाज घुमत असतो तो म्हणजे हर हर महादेव पण सध्या दुष्काळामुळे काही वर्ष झाले धबधब्याला पाणी नाहीये व त्याचबरोबर पुर्ण मराठवाडा दुष्काळामधे आहे. आपण सर्व प्रार्थना करू महादेवाला व संपूर्ण मराठवाड्यामधे धो धो पाऊस कोसळू दे .
#marathivlog #sautadawaterfall #tourismspot #touristplace #maharashtratourism #maharashtra #ashutoshcgiri
hii everyone please don't forget to subscribe my channel ASHUTOSH C GIRI nd plz do like and share the video..
FOLLOW ME ON
INSTAGRAM
https://www.instagram.com/ashutosh_c_giri/?hl=en
FACEBOOK
https://www.facebook.com/ashutosh.giri.14224
TWITTER
https://twitter.com/AsHutosh_C_Giri?s=08