У вашего броузера проблема в совместимости с HTML5
? ज्ञानेश्वर साळुंखे मित्र मंडळ जिल्हास्तरीय भव्य भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन : ?
: रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक येथे रायगड जिल्हा कबड्डी असोशियन मान्यतेने गावदेवी रोठ बुद्रुक येथे सामने आयोजित केले आहेत. आमंत्रित 24 संघाना या स्पर्धेत खेळविले जातील .श्री ज्ञानेश्वर साळुंखे मित्र मित्रमंडळातर्फे प्रथम क्रमांक 33333 व ?,द्वितीय क्रमांक 22222 व ?, तृतीय व चतुर्थ क्रमांक १११११ व ?आणि सर्व विजयी संघांना भव्य दिव्य चषक देण्यात येतील. स्पर्धेतील आकर्षक बक्षिसे मालिकावीर बाईक? ,उत्कृष्ट चढाई एलईडी टीव्ही? ,उत्कृष्ट पकड फ्रीज? पब्लिक हिरो सायकल? . तसेच प्रत्येक सामण्या साठी बेस्ट प्लेअर म्हणून टी शर्ट ?देण्यात येणार आहे . सामने प्रो कबड्डी नियम नुसार खेळवले जातील . सामने मातीवर खेळविले जातील. आयोजक गावदेवी रोठ बुद्रुक क्रीडा मंडळ व रोठ बुद्रुक ग्रामस्थ