У вашего броузера проблема в совместимости с HTML5
मिठाई ही सर्वांना प्रिय असते, पण घरी बनविण्यासाठी खूप कंटाळा येतो. त्यातच वेळ, सामग्री हे तर असतच ते आणायलाही आपल्याला कंटाळा येतो. पण काहीतरी चटपटीत आणि नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरच्या घरी हा पदार्थ ट्राय करा. ते पण अत्यंत कमी वेळात आणि कमी साहित्यात, चला तर पाहा ही रेसिपी.
EenaduIndia marathi Youtube channel : https://www.youtube.com/channel/UCo_xzOPwrrb9GJPbNkbkOKw
EenaduIndia marathi Food Official Facebook Page : https://www.facebook.com/EenaduIndia-Marathi-Food-1626622137600660/?ref=aymt_homepage_panel
Eenadu Food Portal - http://marathi.eenaduindia.com/Rainbow/justfood