Wednesday, 12 August, 2026г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग, पहिल्या टप्प्याचं काम पुर्ण

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग, पहिल्या टप्प्याचं काम पुर्णУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आलाय....महामार्गवरील इंदापूर ते झारप या पहिल्या टप्प्याचं काम पुर्ण झालय....आता रत्नागिरी जिल्हातील खेड-चिपळूण याठिकाणी रुंदीकरणाच्या कामाला वेग आलाय...महामार्गाच्या बाजुला असलेले विद्युत पोल ही काढून चौपदरी करणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या बाहेर बसवण्याचे काम गतीने चालू आहे.....मात्र, रत्नागिरी जिल्हातील महामार्गावरील संगमेश्वर शात्री नदीचा पुल आणि चिपळूण वाशिष्टी नदीचा पूलाची कामे गेली सहा महीन्यापासुन रखडलेली आहेत..या सबंधित अधिकारी बोलण्यास नकार देत आहेत....
Мой аккаунт